PHOTOS

राम मंदिर साकारणाऱ्यांप्रती कृतज्ञता, पंतप्रधान मोदींकडून पुष्प वर्षाव

 मंदिर निर्माणाचे कार्य करण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र एक करत काम केले.  ...
Advertisement
1/8
राम मंदिर साकारणाऱ्यांप्रती कृतज्ञता, पंतप्रधान मोदींकडून पुष्पवृष्टी
राम मंदिर साकारणाऱ्यांप्रती कृतज्ञता, पंतप्रधान मोदींकडून पुष्पवृष्टी

PM Modi showered flowers on the worker: अयोध्येच्या नव्याने बांधलेल्या राम मंदिरात राम लल्लाचा अभिषेक सोहळा पार पडला. 500 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर रामभक्तांना हा क्षण पाहता आला.

2/8
जटायूची मुर्ती
जटायूची मुर्ती

प्रभू श्रीराम आणि जटायूचे खास नाते होते. त्यामुळे जटायूची खास मुर्ती येथे बनविण्यात आली आहे. पंतप्रधानांनी या मुर्तीचे अनावरण केले. 

3/8
कर्मचाऱ्यांवर पुष्पवृष्टी
कर्मचाऱ्यांवर पुष्पवृष्टी

यावेळी पंतप्रधान मोदींनी राम मंदिर बनवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पुष्पवृष्टी केली. 

4/8
कर्मचाऱ्यांचे अभिनंदन
कर्मचाऱ्यांचे अभिनंदन

पंतप्रधान मोदींनी या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करुन आभार मानले. 

5/8
दिवस-रात्र एक
 दिवस-रात्र एक

मंदिर निर्माणाचे कार्य करण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र एक करत काम केले. 

6/8
राम मंदिर बनवणारे हात
राम मंदिर बनवणारे हात

ज्या हातांनी राम मंदिर बनवले त्या हातांना कधी विसरता येणार नाही. 

7/8
कामगरांची आठवण
कामगरांची आठवण

मंदिराबद्दल बोलले जाईल तेव्हा मंदिर बनवणाऱ्यांची आठवण काढली जाईल. 

8/8
मोलाचा वाटा
मोलाचा वाटा

रामायणात जटायू, वानरसेनेने श्रीरामाला सहाय्य केले, त्याप्रमाणे मंदिर निर्माणात या कामागारांनी मोलाचा वाटा उचलला. 





Read More