PHOTOS

Astro tips : 7 दिवसात अपूर्ण इच्छा होतील पूर्ण...जाणून घ्या विशेष उपाय...

इच्छा असते, आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात असं आपल्याला नेहमीच वाटतं. त्यासाठी आपण प्रयत्...

Advertisement
1/5

भगवान शंकरांकडे कोणतीही इच्छा मागितली तर ती पूर्ण होते असं म्हणतात भगवान शंकराला सोमवार अतिशय प्रिय आहे, पण सोमवार व्यतिरिक्त आणखीही एक दिवस आहे जो भगवान शंकराला प्रिय आहे. 

2/5

प्रदोष काळात रुद्राक्षाची माळ गळयात घालून “ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र: प्रचोदयात” या मंत्राचा हजार वेळा जाप करावा. 

3/5

प्रदोष असेल त्यादिवशी दिवसभर पूजा करून संध्याकाळी विधिवत शिव शंकराची पूजा केली तर त्याचा फरक लवकरच जाणवू लागेल. 

4/5

प्रदोष हा दर महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षातील त्रयोदशीला येतो. प्रदोषचा उपवास करणाऱ्या लोकांनी घरी किंवा शिवालयात जाऊन महादेवाची उपासना करावी.

5/5

प्रदोष काळात महादेवाची आराधना करण्याचा सर्वोत्तम काळ संध्याकाळी असतो. 





Read More