PHOTOS

राज्यातील 1 कोटी 70 लाख कुटुंबांसाठी आनंदाची बातमी, शिंदे सरकारने घेतला मोठा निर्णय

ाज्य सरकारने आणखी एक महत्वाचा निर्णय घेतलाय. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राज्यातील जनतेला...

Advertisement
1/8
राज्यातील 1 कोटी 70 लाख कुटुंबांसाठी आनंदाची बातमी, शिंदे सरकारने घेतला मोठा निर्णय
राज्यातील 1 कोटी 70 लाख कुटुंबांसाठी आनंदाची बातमी, शिंदे सरकारने घेतला मोठा निर्णय

लाडकी बहीण, लाडका भाऊ योजनेनंतर राज्य सरकारने आणखी एक महत्वाचा निर्णय घेतलाय. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राज्यातील जनतेला राज्य सरकारचा आनंदाचा शिधा वाटला जाणार आहे.

2/8
आनंदाचा शिधा
आनंदाचा शिधा

गणेशोत्सवात राज्यातील 1 कोटी 70 लाख कुटुंबांना आनंदाचा शिधा वाटला जाणार आहे.

3/8
निवडणुकीची आचारसंहिता
 निवडणुकीची आचारसंहिता

7 सप्टेंबरला गणेशोत्सवाची सुरूवात असून ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. 

4/8
राज्य सरकारकडून हालचाली
राज्य सरकारकडून हालचाली

त्यामुळं सर्व जनतेपर्यंत गणेशोत्सवात आनंदाचा शिधा पोहचविण्यासाठी राज्य सरकारकडून हालचाली सुरु आहेत.

5/8
100 रूपयांत
100 रूपयांत

100 रूपयांत प्रत्येकी एक किलो रवा,साखर,चनाडाळ आणि खाद्यतेल लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी टेंडर प्रक्रियेला वेग आला आहे.

6/8
अटी आणि शर्थी शिथील
अटी आणि शर्थी शिथील

टेंडर प्रक्रियेतील अटी आणि शर्थी शिथील केल्याने यावेळी 9 कंपन्यांचा टेंडर प्रक्रियेत सहभाग, यापूर्वी केवळ दोन ते तीन कंपन्याच सहभागी  होत असत. 

7/8
नागरिकांच्या तक्रारी
नागरिकांच्या तक्रारी

आनंदाचा शिधा हा निकृष्ट दर्जाचा आणि खूप उशिरा वितरीत होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या.याची दखल घेण्यात येणार आहे. 

8/8
जनतेला फायदा
जनतेला फायदा

विधानसभा निवडणुकीच्या आधी अशा अनेक योजना राज्य सरकार जनतेसाठी आणण्याची शक्यता आहे. याचा महाराष्ट्रातील जनतेला फायदा होणार आहे. 





Read More