PHOTOS

'तुम्हारे बाप के 40,000 करोड़...', 'कश्मीर से...' 'जवान'मधल्या याच Dialogues वर टाळ्या, शिट्ट्यांचा पाऊस

Khan: शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित 'जवान' चित्रपटामधील काही संवाद चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर व्हायरल झाले. मात्र आता चित्र...

Advertisement
1/15

शाहरुख खानच्या जवान चित्रपटामधील "बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर..." हा संवाद ट्रेलरमध्ये असल्याने प्रचंड व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर हा संवाद आर्यन खान प्रकरणाशी जोडून पाहत आहेत. समीर वानखेडे यांनीही निकोल लियोन्सचा कोट पोस्ट करत आपण कोणाला घाबरत नसल्याचं म्हटलं आहे.

2/15

मात्र हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यामधील अनेक संवाद हे लोकांना सत्य परिस्थितीवर सूचक पद्धतीने भाष्य करत असल्याचं वाटत आहे. आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टींशी अनेकजण हे संवाद जोडून पाहथ आहेत. या संवादांवरुन वाद होईल अशी शक्यताही काहींनी व्यक्त केली आहे. 

3/15

शेतकरी आत्महत्येच्या विषयापासून ते मोठ्या उद्योजकांनी केलेले घोटाळे आणि आर्थिक घोटाळे करुन पळ काढलेल्या लोकांबद्दल सूचक पद्धतीने 'जवान'मधून भाष्य करण्यात आलं आहे. या चित्रपटातील काही गाजत असलेले संवाद पाहूयात...

4/15

मैं कौन हूं, कौन नहीं... पता नहीं। मां को किया वादा हूं, या अधूरा एक इरादा हूं। मैं अच्छा हूं, बुरा हूं... पुण्य हूं या पाप हूं? ये खुद से पूछना, क्योंकि मैं भी आप हूं। रेडी...???

5/15

तुम्हारे एग्रीकल्चर मिनिस्टर रहते हुए पिछले एक साल में 10,208 किसानों ने आत्महत्या की है।

6/15

यहां गरीब किसान के ट्रैक्टर पर 13 फीसदी बयाज है और अमीरों की मर्सिडीज पर सिर्फ 8 फीसदी।

7/15

हम जवान हैं। अपनी जान हजार बार दांव पे ला सकते हैं। लेकिन सिर्फदेश के लिए।

8/15

सिस्टम ने रातों-रात तुम्हारे बाप के 40,000 करोड़ माफ कर दिए और मात्र 40,000 के लिए तुम्हारे इस सिस्टम ने इसके बाप के साथ पता है क्या किया।

9/15

एक राजा था... एक के बाद एक जंग हार गया... भूखा प्यासा धूम राहा था जंगल में... बहुत गुस्से में था।

10/15

किसान की आत्महत्या पर 2 लाख रुपये देती है ये सरकार, इसलिए उसने अपनी जान ले ली।

11/15

कश्मीर से लेकर कन्याकुमारी तक हर किसान की यही कहानी है।

12/15

जब मैं विलेन बनता हूं ना... तो मेरे सामने कोई भी हीरो, टिक नहीं सकता।

 

13/15

ये बताओ तुम्हें चाहिए क्या? चाइये तो आलिया भट्ट

14/15

उसूलों पर जहां आंच आ जाए, टकराना जरुरी है। बंदा जिंदा हो तो जिंदा नजर आना जरुरी है।

15/15

चित्रपटाच्या शेवटी शाहरुख खानने प्रेक्षकांना मतदान करताना जातीच्या आधारावर मतदान करु नये असा सल्लाही दिला आहे.





Read More