PHOTOS

Alia Bhatt PHOTO: आलियाची 160 वर्ष जुन्या साडीत घायाळ करणारी अदा

nt Radhika Wedding:अनंत-राधिका यांच्या लग्नामध्ये अभिनेत्री आलिया भट्टने 160 वर्ष जुनी गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती. ज्...

Advertisement
1/6
गुलाबी रंगाची साडी
गुलाबी रंगाची साडी

अनंत राधिकाच्या विवाह सोहळ्यामध्ये आलिया भट्टने गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती. 

2/6
पिंक आशावली सिल्क साडी
पिंक आशावली सिल्क साडी

आलियाने प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राच्या कलेक्शनमधील फ्युशिया पिंक आशावली सिल्क साडी परिधान केली होती.

3/6
100 वर्षे जुनी साडी
100 वर्षे जुनी साडी

अनंत राधिकाच्या लग्नातील आलियाची गुलाबी साडी 100 वर्षे जुनी असल्याची माहिती समोर आली आहे. 

4/6
शुद्ध चांदी आणि 6 ग्रॅम सोने
शुद्ध चांदी आणि 6 ग्रॅम सोने

आलियाची ही साडी बॉर्डर 99 टक्के शुद्ध चांदी आणि 6 ग्रॅम वास्तविक सोन्याने बनलेली आहे. 

5/6
स्ट्रॅपलेस बस्टीअर ब्लाउज
स्ट्रॅपलेस बस्टीअर ब्लाउज

त्यासोबतच आलियाने या साडीवर आधुनिक टच देण्यासाठी स्ट्रॅपलेस बस्टीअर ब्लाउज घातला होता.

6/6
आलियाचा आकर्षक लुक
आलियाचा आकर्षक लुक

अधिक आकर्षक दिसण्यासाठी आलियाने कानातले झुमके, मांग टिक्का, सोन्याचा आणि पाचूचा चोकर नेकलेस आणि बांगड्या परिधान केल्या होत्या. 





Read More