PHOTOS

आपल्याकडेही असं एक घर असतं, तर... अक्षय कुमारच्या घराकडे पाहून तुम्ही काय म्हणाल?

strong>सध्या चर्चा आहे ती म्हणजे अक्षय कुमारच्या घराची. त्यामुळे त्याच्या सध्या त्याचे फोटोज हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दि...

Advertisement
1/8
आपल्याकडेही असं एक घर असतं, तर... अक्षय कुमारच्या घराकडे पाहून तुम्ही काय म्हणाल?
आपल्याकडेही असं एक घर असतं, तर... अक्षय कुमारच्या घराकडे पाहून तुम्ही काय म्हणाल?

अक्षय कुमारच्या घराची चांगलीच चर्चा रंगलेली असते. त्यातून यावेळी चर्चा आहे ती म्हणजे त्याच्या आलिशान घराच्या फोटोंची. त्याच्याकडे कॅनडा आणि मॉरिशियस मध्ये घर आहे. 

2/8
आपल्याकडेही असं एक घर असतं, तर... अक्षय कुमारच्या घराकडे पाहून तुम्ही काय म्हणाल?
आपल्याकडेही असं एक घर असतं, तर... अक्षय कुमारच्या घराकडे पाहून तुम्ही काय म्हणाल?

त्यांच्या घराला भलं मोठ्ठं गार्डन, किचन आणि लिविंग एरिया आहे. त्यांच्या घरात मोठमोठे लक्झरीस डेकोर आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. 

3/8
आपल्याकडेही असं एक घर असतं, तर... अक्षय कुमारच्या घराकडे पाहून तुम्ही काय म्हणाल?
आपल्याकडेही असं एक घर असतं, तर... अक्षय कुमारच्या घराकडे पाहून तुम्ही काय म्हणाल?

त्यातून ट्विंकल खन्ना, आरव कुमार आणि अक्षय कुमार यांचे कॉझी फोटोज हे अनेकदा व्हायरल होताना दिसतात. यावेळी त्यांचे असे अनेक फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

4/8
आपल्याकडेही असं एक घर असतं, तर... अक्षय कुमारच्या घराकडे पाहून तुम्ही काय म्हणाल?
आपल्याकडेही असं एक घर असतं, तर... अक्षय कुमारच्या घराकडे पाहून तुम्ही काय म्हणाल?

त्यांच्या मुंबईच्या घरात तर मोठमोठे गार्डन्स आहेत. सोबतच त्याच्या घरात बोगनविला, केळीच्या झाडांची मोठी बाग आहे. त्यामुळे हे फोटोही चांगलेच व्हायरल होताना दिसतात. 

5/8
आपल्याकडेही असं एक घर असतं, तर... अक्षय कुमारच्या घराकडे पाहून तुम्ही काय म्हणाल?
आपल्याकडेही असं एक घर असतं, तर... अक्षय कुमारच्या घराकडे पाहून तुम्ही काय म्हणाल?
6/8

हे फोटोज पाहून सध्या अक्षय कुमारचे चाहते चांगलेच आनंदी झाले आहेत. त्यांच्याकडेही असं एक घर असावं अशी मनोमनं इच्छा होते आहे. 

7/8
आपल्याकडेही असं एक घर असतं, तर... अक्षय कुमारच्या घराकडे पाहून तुम्ही काय म्हणाल?
आपल्याकडेही असं एक घर असतं, तर... अक्षय कुमारच्या घराकडे पाहून तुम्ही काय म्हणाल?

या घरांची किंमत सध्या फार जास्त आहे. त्यामुळे यावेळी क्रेझ आहे ती म्हणजे त्याच्या घराच्या इंटिरिअरची. 

8/8
आपल्याकडेही असं एक घर असतं, तर... अक्षय कुमारच्या घराकडे पाहून तुम्ही काय म्हणाल?
आपल्याकडेही असं एक घर असतं, तर... अक्षय कुमारच्या घराकडे पाहून तुम्ही काय म्हणाल?

सध्या अक्षय कुमारचा OMG 2 हा चित्रपट चांगलाच गाजतो आहे. याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. 

Read More