PHOTOS

Barbie World मध्ये मोदी, शाह, सोनिया गांधी, गडकरी अन्...; पाहा 8 नेत्यांचे फोटो

icians: सध्या बार्बी चित्रपटाची जगभरामध्ये चर्चा आहे. या चित्रपटामधील पिंक थिममध्ये संपूर्ण रंगल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक सेलि...

Advertisement
1/18

अनेक अभिनेत्रींचा बार्बी वर्ल्ड लूक व्हायरल झाला आहे. श्रद्धा कपूरचा हा लूक कसा वाटला? (फोटो : instagram/sahixd वरुन साभार)

2/18

ऐश्वर्या राय-बच्चनचा हा बार्बी वर्ल्ड लूक खरोखरच चाहत्यांना भूरळ घालणारा आहे. (फोटो : instagram/sahixd वरुन साभार)

3/18

आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये अनेकदा चर्चेत असलेली अभिनेत्री दिशा पटाणीचा हा बार्बी लूक कसा वाटला? (फोटो : instagram/sahixd वरुन साभार)

4/18

किंग खान म्हणजेच शाहरुख खानची लेक सुहाना खान बार्बीच्या वर्ल्डमध्ये अशी दिसेल. (फोटो : instagram/sahixd वरुन साभार)

5/18

अभिनेत्री कॅटरिना कैफ बार्बी लूकमध्ये कशी वाटली? (फोटो : instagram/sahixd वरुन साभार)

6/18

सध्याच्या घडीला आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेली दीपिका पादुकोण बार्बीच्या जगात अशी दिसेल असं एआयचं म्हणणं आहे. तुम्हाला हा लूक कसा वाटला? (फोटो : instagram/sahixd वरुन साभार)

7/18

बेबो नावाने ओळखली जाणारी अभिनेत्री करिना कपूर बार्बीच्या जगात अशी दिसेल. (फोटो : instagram/sahixd वरुन साभार)

8/18

नुकताच साखरपुडा झालेली अभिनेत्री परिणिती चोप्राचा हा बार्बी लूक कसा वाटला? (फोटो : instagram/sahixd वरुन साभार)

9/18

आपल्या क्युटनेससाठी ओळखली जाणारी आलिया भट्ट बार्बी वर्ल्डमध्ये अधिकच क्यूट दिसेल असं एआयचं म्हणणं आहे. (फोटो : instagram/sahixd वरुन साभार)

10/18

विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा बार्बी लूकमध्ये अशी दिसेल. (फोटो : instagram/sahixd वरुन साभार)

11/18

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा हा फोटो एखाद्या मॉडेलला शोभेल असाच आहे. (फोटो : instagram/whoworewhat.club वरुन साभार)

12/18

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या या बार्बी वर्ल्डमधील लूकमध्येही गुजराती पेहरावाची झलक दिसून येत आहे. (फोटो : instagram/whoworewhat.club वरुन साभार)

13/18

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचाही बार्बी वर्ल्डमधील लूक अगदीच भन्नाट आहे. (फोटो : instagram/whoworewhat.club वरुन साभार)

14/18

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचाही बार्बी वर्ल्डमधील हा एआय जनरेटेड फोटो चर्चेचा विषय ठरतोय. (फोटो : instagram/whoworewhat.club वरुन साभार)

15/18

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचा हा बार्बी लूक कसा वाटला? (फोटो : instagram/whoworewhat.club वरुन साभार)

16/18

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचाही हा हटके बार्बी लूक अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. (फोटो : instagram/whoworewhat.club वरुन साभार)

17/18

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा पिंक सूटमधील बार्बीच्या जगातील भन्नाट लूकही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (फोटो : instagram/whoworewhat.club वरुन साभार)

18/18

तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा हा बार्बी वर्ल्ड लूक कसा वाटला? (फोटो : instagram/whoworewhat.club वरुन साभार)





Read More