PHOTOS

Chanakya Niti: असे पालक शत्रूसारखे असतात, मुलांना समाजात सहन करावा लागतो अपमान

रामध्ये अशा पालकांचे वर्णन केले आहे. ज्यांच्या एका चुकीमुळे मुला...

Advertisement
1/6
आचार्य चाणक्य
आचार्य चाणक्य

आचार्य चाणक्य म्हणतात की, पालकांच्या या चुकीमुळे त्यांची मुले आयुष्यात कधीही आनंदी राहू शकत नाहीत. 

2/6
पालकांची चूक
पालकांची चूक

आचार्य चाणक्य यांच्या मते, पालकांना ही चूक समजत नसेल पण त्यांची मुले त्यांना आयुष्यभर शाप देतात. 

3/6
शत्रूसारखे
शत्रूसारखे

जे पालक आपल्या मुलांना शिक्षण देत नाहीत ते त्यांच्या मुलांसाठी शत्रूसारखे असतात. 

4/6
हंस पक्षी
हंस पक्षी

चाणक्य यांच्या मते, जर मुलगा शिक्षित नसेल तर तो विद्वानांच्या गटात बसत नाही. त्याची अवस्था हंस पक्षाच्या कळपातील बगळ्याप्रमाणे शिक्षितांमध्ये केली जाते. 

5/6
बगळा हंस बनत नाही
बगळा हंस बनत नाही

म्हणजे ज्याप्रमाणे पांढऱ्या हंस पक्षामध्ये बसून बगळा हंस बनत नाही. त्याचप्रमाणे अशिक्षितांना सुशिक्षितांची कृपा प्राप्त होत नाही. 

6/6
शिक्षण महत्त्वाचे
शिक्षण महत्त्वाचे

आचार्य चाणक्य यांच्या मते, मानसासाठी शिक्षण खूप महत्त्वाचे आहे. केवळ माणूस म्हणून जन्म घेणे हे हुशार असल्याचा पुरावा नाही. 





Read More