PHOTOS

IND vs ZIM 3rd T20I : टीम इंडियाचा कॅप्टन धर्मसंकटात! काळजावर दगड ठेऊन शुभमनला घ्यावा लागणार 'हा' निर्णय

ying XI : झिम्बाब्वेविरुद्ध पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यात पराभव स्विकारल्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यात दणक्यात विजय मिळवल...

Advertisement
1/5
शुभमन गिलला टेन्शन
शुभमन गिलला टेन्शन

टीम इंडियाच्या निवड समितीने झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या दोन टी-ट्वेंटी सामन्यांसाठी संजू सॅमसन, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांच्या जागी साई सुदर्शन, जितेश शर्मा आणि हर्षित राणा यांची निवड केली होती.

2/5
तीन मोठे निर्णय
तीन मोठे निर्णय

अशातच आता संजू सॅमसन, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांची उर्वरित मालिकेसाठी कमबॅक झालंय. त्यामुळे आता टीममध्ये तीन मोठे निर्णय घ्यावे लागतील.

3/5
अभिषेक शर्मा की यशस्वी जयस्वाल?
 अभिषेक शर्मा की यशस्वी जयस्वाल?

सलामीवीर म्हणून अभिषेक शर्माने स्वत:ला सिद्ध जरी केलं असतं तरी देखील यशस्वी जयस्वालला बेंचवर बसवावं का? असा मोठा सवाल शुभमन गिलसमोर आहे.

4/5
विकेटकीपर कोण?
विकेटकीपर कोण?

तर विकेटकीपर कोण असेल? असा प्रश्न देखील विचारला जात आहे. कारण, संजू सॅमसनची एन्ट्री झाल्याने आता ध्रुव जुरेलचं संघातील स्थान धोक्यात आलंय.

5/5
रिंकू की दुबे?
रिंकू की दुबे?

तर युवा फिनिशर रिंकू सिंग याला पुन्हा संधी मिळणार का? की वर्ल्ड कप स्टार शिवम दुबे याला? यावर कॅप्टन शुभमन गिलला मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे. 

 





Read More