PHOTOS

नवीन फोन खरेदी करायचाय? या महिन्यात येताहेत एकापेक्षा एक भारी फोन, पाहा लिस्ट

s in May 2023: जर तुम्हाला मे महिन्यात नवीन स्मार्टफोनची खरेदी करायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी लाँच स्मार्टफोनची माहिती दिली...

Advertisement
1/6
Samsung Galaxy A54
Samsung Galaxy A54

मे महिन्यात Samsung आणखी एक 5G स्मार्टफोन भारतात लॉंच करणार आहे. या फोनचा डिस्प्ले 6.6 इंचचे असून यामध्ये स्टोरेज 128 जीबी असणार आहेत. या फोनची बॅटरी 6000mAh असणार आहे. 

 

2/6
Realme 11 Pro+
Realme 11 Pro+

हा स्मार्टफोन 34,900 रुपयांमध्ये भारतात लॉंच होणार आहे. या फोनला 6.7-इंच चा 1.54K AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. Realme 11 Pro+ नवीन डायमेन्सिटी 7000 सिरीज चिपसेट आणि 200MP कॅमेरा सेन्सरसह 8MP अल्ट्रा-वाइड आणि मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. तसेच ऑक्टा-कोर मीडियाटेक डाइमेंसिंटी 9000 5G प्रोसेसर देण्यात आला आहे.   यामध्ये वक्र किनार्यांसह 6.7-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देखील असू शकतो. हे 80W किंवा 100W फास्ट चार्जिंग टेकला देखील सपोर्ट करू शकते.

3/6
Realme 11 Pro
Realme 11 Pro

Realme हा फोन भारतात लवकरच लॉंच होणार आहे. या फोनची किंमत 28,990 रुपये असून Realme 11 Pro मध्ये 5,000mAh बॅटरीसह 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह उपलब्ध होईल. फोनमध्ये 108MP रियर कॅमेरा सेटअप तसेच 7000 चिपसेट सपोर्टसह येईल. फोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेज सपोर्टसह येईल. 

4/6
Poco F5
Poco F5

पोको हा फोन भारतात 9 मे रोजी Poco F5 लाँच करणार आहे. बेस मॉडेलमध्ये तुम्हाला 6.67 इंच अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. मोबाइल फोनमध्ये 5000 एमएचची बॅटरी 67 वॉटच्या फास्ट चार्चिंग सोबत मिळेल. या फोनला मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप असणार आहे. 

 

5/6
Google Pixel Fold
Google Pixel Fold

बहुप्रतिक्षित Google Pixel Fold सह हा फोन देखील Google देखील 10 मे रोजी लॉंच करणार आहे. या फोनमध्ये 5.8 इंच कव्हर डिस्प्लेसह 7.69 इंच डिस्प्ले असणार आहे. या फोनमध्ये 12 GB रॅम आणि 256 GB अंतर्गत स्टोरेज उपलब्ध असणार आहे. या फोनला सेल्फीसाठी हे मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल. या फोनची किंमत 1,45,690 रुपये असणार आहे. 

 

6/6
Google Pixel 7a
Google Pixel 7a

हा स्मार्टफोन 10 मे रोजी Google Pixel 7a भारतात लॉंच होणार आहे. या फोनची 6.1 इंच अमोलेड डिस्प्ले देण्यात आला. तसेच 90Hz रिफ्रेश रेटसह यामध्ये 4500 mAh बॅटरी असणार आहे. फोनमध्ये Sony IMX787 लेंससह 64MP OIS कॅमेऱ्या असणार आहे. तसेच फोनमध्ये कंपनीचे स्वत:चे टेंसर G2 चिपसेट असेल. हा फोन तुम्हाला 45,900 रुपयापर्यंत मिळेल.





Read More