Marathi News> मुंबई
Advertisement

मोठी बातमी : राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

अश्लील चित्रपट प्रकरणी राज कुंद्राच्या अडचणीत वाढ 

मोठी बातमी : राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई : अश्लील चित्रपट प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि उद्योजग राज कुंद्राच्या अडचणीत वाढ झाली आहे. राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. रायन थॉर्पच्याही न्यायालयीन कोठडीतही वाढ करण्यात आली आहे. पॉर्नोग्राफी कनेक्शन समोर आल्यापासून राज कुंद्रा वादाच्या भोवऱ्यात अडकला.

पॉर्नोग्राफी  प्रकरणी रोज नवे खुलासा समोर येत आहे. आता राज कुंद्रा पॉर्नोग्राफी कनेक्शन प्रकरणी पोलिसांचा तपास सुरूचं आहे. 

Read More