Marathi News> मुंबई
Advertisement

सरकारने शिफारस केलेल्या पुस्तकातील मजकुरावर विरोधकांचा आक्षेप

शालेय मुलांसाठी अवांतर वाचनासंदर्भात सरकारनं शिफारस केलेल्या काही पुस्ताकांमधल्या मजकूराविषयी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आक्षेप नोंदवला आहे. चौथीच्या मुलांसाठी शिफारस करण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये अश्लील मजकूर असल्यानं त्यामागे सरकारच्या उद्देश नेमका काय आहे असा सवाल विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

सरकारने शिफारस केलेल्या पुस्तकातील मजकुरावर विरोधकांचा आक्षेप

मुंबई : शालेय मुलांसाठी अवांतर वाचनासंदर्भात सरकारनं शिफारस केलेल्या काही पुस्ताकांमधल्या मजकूराविषयी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आक्षेप नोंदवला आहे. चौथीच्या मुलांसाठी शिफारस करण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये अश्लील मजकूर असल्यानं त्यामागे सरकारच्या उद्देश नेमका काय आहे असा सवाल विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

राज्याच्या शिक्षण विभागानं पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पूरक वाचन योजनेअंतर्गत केलेली पुस्तक खरेदी वादाच्या भोवऱ्यात सापडलीये. या पुस्तकांमध्ये नरेंद्र मोदींवरील पुस्तकांची संख्या आणि त्या पुस्तकांची किंमत लक्षणीय असल्यानं विरोधकांनी त्यावर आक्षेप घेतला आहे.

पाहा व्हिडिओ

Read More