Marathi News> मुंबई
Advertisement

पालकांनो सावधान ! ब्लू व्हेल गेमनंतर 'मोमो चॅलेंज' घेतयं मुलांचा जीव

 आत्महत्येसारखं टोकंचं पाऊल उचलायला लावणारा आणखी एक ऑनलाईन गेम आलाय.

पालकांनो सावधान ! ब्लू व्हेल गेमनंतर 'मोमो चॅलेंज' घेतयं मुलांचा जीव

मुंबई : एकलकोंड्या मुलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना आत्महत्येसारखं टोकंचं पाऊल उचलायला लावणारा आणखी एक ऑनलाईन गेम आलाय... गेल्या वर्षी धुमाकूळ घातलेल्या ब्लू व्हेल गेमचा हा दुसरा अवतार युरोप-अमेरिकेमध्ये झपाट्यानं हातपाय पसरवतोय.

Read More