Marathi News> मुंबई
Advertisement

खिशात मोबाईलचा स्फोट, एक जखमी

खिशात मोबाईलचा स्फोट, एक जखमी

मुंबई : खिशात मोबाईलचा स्फोट झाल्याच्या घटना अनेकदा आपण ऐकल्यात. मुंबईतही अशीच घटना घडलीये. मुंबईत एका व्यक्तीच्या खिशामध्ये असलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाल्याची घटना घडलीये... भांडूपमधल्या बगिचा नावाच्या हॉटेलमध्ये झालेला हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. दुपारी २च्या सुमारास ही घटना घडली. मोबाईल फुटल्यामुळे त्या व्यक्तीच्या छातीला दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Read More