Marathi News> मुंबई
Advertisement

राज ठाकरेंच्या वाढदिवशी मनसेची पेट्रोल-डिझेल वर 4 रुपये सवलत

मनसेचं अनोखं आंदोलन...

राज ठाकरेंच्या वाढदिवशी मनसेची पेट्रोल-डिझेल वर 4 रुपये सवलत

मुंबई : 14 जून रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 50 वा वाढदिवस आहे. याचं औचित्य साधत मुंबईतल्या 36 पेट्रोल पंपांवर दुचाकी चालकांना पेट्रोल-डिझेल वर 4 रुपये सवलत देण्यात येणार आहे. मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी भाजप सरकार विरोधात अभिनव आंदोलन करायचं ठरवलंय आहे. राज ठाकरे यांचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्याचा उपक्रम डिझेल पेट्रोलचे दर गगनाला भिडले असताना मनसेकडून भाजप सरकार विरोधात आंदोलनाची ही वेगळी पद्धत शोधून काढण्यात आली आहे.

Read More