Marathi News> मुंबई
Advertisement

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर लिलावती रूग्णालयात दाखल

गोव्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी मुंबईतील लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर लिलावती रूग्णालयात दाखल

मुंबई : गोव्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी मुंबईतील लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

फूड पॉयजनिंगच्या तक्रारीमुळे गोवा मेडिकल कॉलेक अ‍ॅन्ड हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना गुरूवारी सायंकाळी मुंबईतील लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. पर्रीकर यांना बुधवारी रात्री गोवा मेडिकल कॉलेजमधून लिलावती रुग्णालयात रेफर करण्यात आलं. त्यानंतर त्यांना इथे दाखल करण्यात आलंय. 

 

Read More