Marathi News> मुंबई
Advertisement

मध्यरेल्वेची वाहतूक तासभर उशिराने

ओव्हरहेड वायर दुरुस्तीचं काम पूर्ण

मध्यरेल्वेची वाहतूक तासभर उशिराने

मुंबई : मध्यरेल्वेची वाहतूक उशिराने सुरु आहे. मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे वाहतूक तासभर उशिराने धावत आहे. आंबिवलीजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. ओव्हरहेड वायर दुरुस्तीचं काम पूर्ण झालं आहे. मात्र अद्याप मध्यरेल्वेची वाहतूक उशिराने सुरु आहे.

ओव्हरहेड वायर तुटल्याने दिवसाच्या सुरुवातीलाच चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागत आहेत. वाहतूक विस्कळीत झाल्याने रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. 

  

Read More