Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

अवनीच्या शिकारीनंतर धक्कादायक ऑडिओ क्लिप समोर

अवनी अर्थात टी-१ वाघिणीला ठार मारल्यानंतर प्राणीमित्र आणि राजकीय संघटनांनी याबाबत शंका उपस्थित करत वनविभागाला धारेवर धरलं.

अवनीच्या शिकारीनंतर धक्कादायक ऑडिओ क्लिप समोर

यवतमाळ : अवनी अर्थात टी-१ वाघिणीला ठार मारल्यानंतर प्राणीमित्र आणि राजकीय संघटनांनी याबाबत शंका उपस्थित करत वनविभागाला धारेवर धरलं. त्यातच आता याचप्रकरणात एक वन कर्मचाऱ्यांच्या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांमध्ये पसरलीय.

वाघिणीवर टॉर्चचा प्रकाश पाडून थेट गोळ्या झाडण्यात आल्याचं संभाषण आहे. वाघिणीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न झाला नसावा. शिवाय वनपरिक्षेत्र अधिकारी ऑपरेशन वेळी गैरहजर असल्याचे संभाषणात म्हटलंय. हे संभाषण नेमक्या कोणत्या २ कर्मचाऱ्यांमध्ये झालंय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पाहा काय आहे या कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषण

 

Read More