Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

धक्कादायक video : मगरीने खाल्ला साप..कोकणात महाकाय मगरीची दहशत

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी आरोंदा रस्त्यावर रात्री  सर्वाना एक महाकाय मगर दिसून आली.  तेरेखोल नदीतील  ही मगर चक्क रस्त्यावर आली आणि..

धक्कादायक video : मगरीने खाल्ला साप..कोकणात महाकाय मगरीची दहशत

Viral scarry videoof crocodile eating snake: सोशल मीडियावर (SOCIAL MEDIA) नेहमीच काही ना काही व्हायरल (viral) होत असत, व्हायरल झालेले व्हिडीओ लोकांकडून पहिले जातात शेअर केले जातात. यातले प्राण्यांचे व्हिडीओ जास्त पाहिले जातात आणि पसंत केले जातात.(animal viral video) सध्या व्हायरल viral  होत असलेल्या व्हिडिओला आतापर्यंत अनेकांनी लाईक केलयं आणि खूप जणांनी हा व्हिडीओ शेअर केलाय. (viral video of crocodile eating snake in konkan scary )

आणखी वाचा: viral: ''माझ्या आईला तुरुंगात टाका''.. चिमुकल्याची पोलिसात धाव..video पाहून व्हाल थक्क..

वाहन चालकांमद्ये भीतीच वातावरण  

सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ कोकणातला आहे, या मगरीचे सध्या एकच दहशत पाहायला मिळत आहे. जवळपास  पाच ते सहा फूट मगर भर रस्त्यावर उतरते असं या व्हिडिओमध्ये दिसत आहे, त्यामुळे वाहन चालकांमध्ये विशेषतः बाईक चालकांनी धसका घेतलाय. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी आरोंदा रस्त्यावर रात्री  सर्वाना एक महाकाय मगर दिसून आली.  तेरेखोल नदीतील  ही मगर चक्क रस्त्यावर आली आणि पुढचा बराच वेळ रस्त्यावर तशीच  होती. जवळपास पाच ते सहा फूट लांब ही मगर तेरेखोल नदीतून बाहेर येऊन रस्त्यावर फिरतेय  त्यामुळे वाहनचालक असो किंवा पादचारी असो सर्व आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत.

आणखी वाचा: diwali 2022: Video; फटाके फोडताय सावधान! माजी खासदार थोडक्यात बचावले

याच रस्त्यावर प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने हा व्हिडीओ शूट केलाय. या व्हिडिओमध्ये अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे, मगर चक्क रस्त्यावर येऊन शिकार करताना या व्हिडिओ मधून दिसत आहे. 

धक्कादायक म्हणजे रस्त्याच्या कडेला ही मगर सापाची शिकार करताना दिसतेय. अगदी सहज मगरीने सापाला आपल्या तोंडात पकडलं आणि सहज त्याला चावत खात रस्त्याच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत घेऊन गेली. हा व्हिडीओ पहिल्यांनंतर अनेकांनी धसकाच घेतला आहे या रोडवरून जायचं तरी कस ? आणि  मगरीने हल्ला केला तर ? अशा अनेक गोष्टींनी लोकांचं जगन मुश्किल करून सोडलं आहे. 

 

Read More