Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

उल्हासनगरात रिक्षाचालकाची दगडाने ठेचून हत्या

 २० वर्षीय रिक्षाचालकाची हत्या

उल्हासनगरात रिक्षाचालकाची दगडाने ठेचून हत्या

उल्हासनगर : हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिक्षाचालकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. संतोष जुबले असं या २० वर्षीय रिक्षाचालकाचं नाव आहे. उल्हासनगरच्या कॅम्प ४ मध्ये तो राहत होता. डोंबिवली बदलापूर पाईपलाईन रोडवर अश्विनी हॉटेलजवळ त्याची हत्या करण्यात आली. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचा पोलिसांचा संशय आहे. पोलिसांनी चार संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी एकाला ताब्यात घेतलं आहे.

Read More