Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला ११ हजार आंब्यांचा नैवद्य

तुम्हीच पाहा कसा आहे, दगडूशेठ हलवाई गणपतीला ११ हजार आंब्यांचा नैवद्य...

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला ११ हजार आंब्यांचा नैवद्य

पुणे : आज अक्षय तृतीया, आज आंबे खायला सुरवात केली जाते, मात्र त्या आधी बाप्पाला आंब्याचा नैवद्य दाखविला जातो, आणि म्हणूनच पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अक्षय तृतीये निमित्ताने, ११ हजार आंब्यांचा नैवद्य दाखविण्यात आला आहे. या निमित्ताने मंदिराला फुलांसह आंब्याचीही सजावट करण्यात आली आहे, पुण्यातील देसाई बंधू आंबेवाले, यांच्या वतीने हे हापूस आंबे बाप्पाला वाहण्यात आले आहेत. आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी अश्विनी पवार हिने...

Read More