Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

बैलगाडा शर्यत : जिगरबाज चपळदार बैल वाऱ्याच्या वेगाने...., पाहा थराराचा व्हिडिओ

Pune Bullock cart race : एकटा बैल. याचा थाटच भारी. जिगरबाज चपळदार बैलाची होतेय चर्चा. असं या बैलाने केलं काय, असा तु्म्हाला प्रश्न पडला असेल. मात्र, या बैलाने जे केलंय ते चर्चा करण्यासारखं आहे.  

बैलगाडा शर्यत : जिगरबाज चपळदार बैल वाऱ्याच्या वेगाने...., पाहा थराराचा व्हिडिओ

पुणे : Pune Bullock cart race : एकटा बैल. याचा थाटच भारी. जिगरबाज चपळदार बैलाची होतेय चर्चा. असं या बैलाने केलं काय, असा तु्म्हाला प्रश्न पडला असेल. मात्र, या बैलाने जे केलंय ते चर्चा करण्यासारखं आहे. बैलगाडा शर्यतीच्यावेळी या बैलाने सर्वांची मने जिंकली. जिगरबाज चपळदार बैल वाऱ्याच्या वेगाने पळाला आणि... एकच जल्लोष झाला... प्रेक्षकांचा जोश आणि बैलाचा पळण्याच वेग...याचीच चर्चा होऊ लागली.

fallbacks

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दावडीत नुकतीच बैलगाडा शर्यत पार पडली. या बैलगाडा शर्यतीतील एका बैलगाड्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. जिगरबाज चपळदार बैलाने वाऱ्याच्या वेगाने सर केलेला घाट पाहून सगळेच आचंबित झाले. 

सोशल मीडियावर या शर्यतीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. या बैलाचा जोडीदार त्याच्यापासून सुटला. पण एकटा बैल शर्यत जिंकण्यासाठी धावत सुटला.... 

Read More