Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

पिंपरी चिंचवडमध्ये भाटनगर परिसरात वाहनांची जाळपोळ

पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडलीय. नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी सतत होणाऱ्या या घटनांमुळे शहरवासीय मात्र हवालदिल झालेत...!

पिंपरी चिंचवडमध्ये भाटनगर परिसरात वाहनांची जाळपोळ

पिंपरी चिंचवड: गेल्या काही दिवसांपासून वाहणांच्या जाळपोळीच्या घटना अद्यापही सुरूच आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये भाटनगर परिसरातील पत्राशेड इथं वाहनांची जाळपोळ करण्यात आल्याची घटना घडली आहे. यामध्ये चार वाहनांच नुकसान झालय. एका अल्पवयीन मुलानं ५ दुचाकी जाळून टाकल्या आहेत. पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडलीय. नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी सतत होणाऱ्या या घटनांमुळे शहरवासीय मात्र हवालदिल झालेत...!

Read More