Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

वाहनांवर दगडफेक करून दरोड्याचा प्रयत्न फसला, चौघे ताब्यात

पसार झालेल्या दरोडेखोरांचा शोध सुरू आहे. 

वाहनांवर दगडफेक करून दरोड्याचा प्रयत्न फसला, चौघे ताब्यात

पालघर : पालघरजवळच्या वाघोबा खिंडीत दरोडेखोरांनी वाहनांवर दगडफेक करून त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी पोलिसांना बोलावून घेतल्यावर दरोडेखोरांवर गोळीबार करून चौघा संशयितांना ताब्यात घेतलंय.  पोलीसांच्या गोळीबारात काही दरोडेखोर जखमी झाल्याचा पुढे आलंय. राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी या परिसरात तैनात करण्यात आली असून, पसार झालेल्या दरोडेखोरांचा शोध सुरू आहे. 

Read More