Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

पुण्यानंतर आता पिंपरीत पे अँड पार्क धोरणामुळे वादंग

पे अँड पार्क धोरणामुळे पुण्यात वादंग उफाळला असताना पिंपरी-चिंचवडमध्ये या धोरणाची अंमलबजावणी करण्याची मागणी होतेय. दरम्यान. पे अॅंड पार्कच्या अशा धोरणाची पिंपरी चिंचवडमध्येही गरज असल्याचं मत महापौरांनी व्यक्त केलंय. त्यामुळे वाद आणखीनच चिघळलाय.

पुण्यानंतर आता पिंपरीत पे अँड पार्क धोरणामुळे वादंग

पिंपरी : पे अँड पार्क धोरणामुळे पुण्यात वादंग उफाळला असताना पिंपरी-चिंचवडमध्ये या धोरणाची अंमलबजावणी करण्याची मागणी होतेय. दरम्यान. पे अॅंड पार्कच्या अशा धोरणाची पिंपरी चिंचवडमध्येही गरज असल्याचं मत महापौरांनी व्यक्त केलंय. त्यामुळे वाद आणखीनच चिघळलाय.

पे अँड पार्क धोरणासंदर्भात पालिका प्रशासनाने या संबंधी धोरण तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत. खासगी वाहनं कमी करावीत, प्रदूषण टाळावं यासाठी हा निर्णय घेणं गरजेचं असल्याचं महापौर काळजे यांनी म्हटलंय. 

तर आयुक्तांनी मात्र याबाबत सावध भूमिका घेतलीय. पैसे किती आणि कसे आकारायचे याबाबत सर्वांशी चर्चा करूनच निर्णय होईल असं ते म्हणालेत. 

Read More