Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

कांद्याला चांगला भाव, शेतकरी सुखावला

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन

कांद्याला चांगला भाव, शेतकरी सुखावला

नाशिक : राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यात कडक उन्हामुळे कांदा खराब झाल्याने नाशिकच्या कांद्याची मागणी वाढलीय. मागणी वाढल्याने कांद्याने हजाराचा टप्पा ओलांडलाय. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार असं चित्र आहे. त्यामुळे शेतकरी आनंदात आहे. लासलगाव बाजार समितीत उन्हाळी कांद्याला प्रति क्विंटल ११६० रुपये इतका भाव मिळालाय. 

Read More