Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

बांधकाम अधिकृत करण्यासाठी २ हजार अर्ज

 अनधिकृत बांधकामं अधिकृत करण्यासाठी आज शेवटचा दिवस होता.

बांधकाम अधिकृत करण्यासाठी २ हजार अर्ज

योगेश खरे, झी मीडिया, पुणे : अनधिकृत बांधकामं अधिकृत करण्यासाठी आज शेवटचा दिवस होता. नाशिक मनपा आयुक्त तुकाराम मुंढे रजेवर असले तरी आपली बांधकामं अधिकृत करण्यासाठी दोन हजार अर्ज दाखल झालेत.

Read More