Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

अनैतिक संबंधातून मुलगी, आई, आजीला जाळले, एकाच मृत्यू

या प्रकरणातील आरोपी प्रियकर अद्याप फरार आहे.

अनैतिक संबंधातून मुलगी, आई, आजीला जाळले, एकाच मृत्यू

नाशिक: अनैतिक प्रेम संबंधातून आई मुलगी आणि आजीला जाळण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या धक्कादायक घटनेमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत सिद्धी शेंडगे या दहा महिन्यांच्या चिमुरडीचा घटनेत मृत्यू झालाय. तर आई आणि आजी गंभीर जखमी झाली असून  दोघींना शासकीय रुग्णालयात केलं  दाखल करण्यात आलय. या प्रकरणातील आरोपी प्रियकर अद्याप फरार आहे.

Read More