Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

आरक्षण गेलं खड्ड्यात, खा.संभाजीराजे यांची उद्वीग्न प्रतिक्रिया

 मराठा विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी खा.संभाजीराजे यांची उद्वीग्न प्रतिक्रिया दिली आहे.

आरक्षण गेलं खड्ड्यात, खा.संभाजीराजे यांची उद्वीग्न प्रतिक्रिया

मुंबई : आरक्षण गेलं खड्ड्यात असे वक्तव्य खा.संभाजीराजे यांनी केले आहे. मराठा विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी खा.संभाजीराजे यांनी उद्वीग्न प्रतिक्रिया दिली आहे. राज्यसभेचे खासदार संभाजी राजे यांनी आक्रमक पवित्रा घेत सर्वच बहुजन विद्यार्थ्यांना पदवीपर्यंत मोफत शिक्षण देण्याची भूमिका मांडली आहे.

संतापाच्या भरात आरक्षण गेलं खड्ड्यात असं म्हणत आधी ग्रामीण भागात शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

 

Read More