Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

कोल्हापूर मिनी बस अपघात, ९० अंशात अशी गाडी वळली?

शिवाजी पुलावरुन मिनी ट्रॅव्हल्स खाली पडून झालेल्या अपघातास काणीभूत कोण आहे. याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.  त्यामुळे हा अपघात नेमका कसा झाला याचा तपास पोलिस करत आहेत. 

कोल्हापूर मिनी बस अपघात,  ९० अंशात अशी गाडी वळली?

कोल्हापूर : शिवाजी पुलावरुन मिनी ट्रॅव्हल्स खाली पडून झालेल्या अपघातास काणीभूत कोण आहे. याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.  त्यामुळे हा अपघात नेमका कसा झाला याचा तपास पोलिस करत आहेत. 

आज ही मिनी ट्रव्हल्स ९० अंशात कशी वळली याचे प्रात्यक्षिक पोलिसांनी घेतले. वरीष्ठ  पोलिस अधिकारी  आणि आरटीओचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. त्याच कंपनीची व्हॅन वेगवेगळ्या वेगात वळवून पाहिली आणि निरीक्षण केले. 

Read More