Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

डोंगराळ भागात महिलेवर बलात्कार; सरपंच फरार

या प्रकरणात राष्ट्रवादीच्या सरपंचाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सरपंच मंगेश पाटील फरार आहे.

डोंगराळ भागात महिलेवर बलात्कार; सरपंच फरार

रायगड: जिल्ह्याच्या खालापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जांबरुग ग्रामपंचायतीचे राष्ट्रवादी पक्षाचे विद्यमान सरपंच मंगेश पाटील यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १७ डिसेंबरला महिलेला गाडीत बसवून डोंगराळ भागात नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. त्यानंतर तिचे फोटो काढून कुटुंबीयांना फोटो दाखविण्याची धमकी देऊन वारंवार शारीरिक अत्याचार केले. याविरोधात राष्ट्रवादीच्या सरपंचाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सरपंच मंगेश पाटील फरार आहे. 

आरोपी मंगेश पाटील राष्ट्रवादी पक्षाचा सरपंच

रायगड जिल्ह्याच्या खालापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. जांबरुग ग्रामपंचायतीचे राष्ट्रवादी पक्षाचे विद्यमान सरपंच मंगेश पाटील यांच्यावर  बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. १७ डिसेंबरला महिलेला गाडीत बसवून डोंगराळ भागात नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. त्यानंतर तिचे फोटो काढून कुटुंबीयांना फोटो दाखविण्याची धमकी देऊन वारंवार शारीरिक अत्याचार केले.

सरपंच मंगेश पाटील फरार...

या प्रकरणात राष्ट्रवादीच्या सरपंचाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सरपंच मंगेश पाटील फरार आहे.
 

Read More