Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांची तडकाफडकी बदली

कडोंमपा आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी (Dr. Vijay Suryawanshi) यांची बदली करण्यात आली आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांची तडकाफडकी बदली

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे (KDMC) आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी (Dr. Vijay Suryawanshi) यांची बदली करण्यात आली आहे. ठाणे जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे यांची केडीएमसी आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (KDMC commissioner transfer)

कल्याण - डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर केडीएमसी आयुक्तांची बदली करण्यात आली आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्याआधी ठाण्याचे पालकमंत्री होते. एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री झाल्यामुळे सुर्यवंशी यांची बदलीने नव्या चर्चा रंगल्या आहेत.

Read More