Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

भाजपचा फरार नगरसेवक अखेर शरण

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील भाजपचा फरार नगरसेवक महेश पाटील अखेर कोर्टासमोर शरण आला. 

भाजपचा फरार नगरसेवक अखेर शरण

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील भाजपचा फरार नगरसेवक महेश पाटील अखेर कोर्टासमोर शरण आला. 

केडीएमसीतले अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या सुपारी प्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक करण्यात आलीय. आरोपी भाजप नगरसेवक महेश पाटीलचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळल्यावर महेश पाटील, त्याचा साथीदार सुजीत नलावडे आणि विजय बोकाडे कल्याण कोर्टासमोर हजर झाले. 

कोर्टासमोर शेकडोंचा जमाव जमला होता. टाणे खंडणी विरोधी पथकाने महेश पाटीलचा ताबा घेतला. गुन्हा दाखल झाल्यावर महेश पाटील महिनाभर फरार होता. 

Read More