Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

दहावी पास असलेल्यांसाठी पोस्टात नोकरीची संधी

दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी  पोस्टात नोकरीची संधी

दहावी पास असलेल्यांसाठी पोस्टात नोकरीची संधी

मुंबई : तुम्हाला उत्तम ड्रायव्हींग येत असेल नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी  पोस्टात नोकरीची संधी आहे.  स्टाफ कार ड्रायव्हर पदांसाठी १२ जागांसाठी ही भरती निघाली आहे. 

इच्छुकांनी भारतीय टपाल खात्याच्या   indiapost.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. पदासाठी अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईनही करता येईल. १० मार्च ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. आणि किमान १८ वर्षे ते २७वर्षही वयोमर्यादा आहे. दरमहा १९,९०० रूपये वेतन दिलं जाणार आहे.

विशेष म्हणजे या पदांसाठी अर्ज करताना उमेदवारांना कुठलंही शुल्क भरावं लागणार नाहीये. 

Read More