Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

टिटवाळ्यात विसर्जनासाठी गेलेले चार तरुण नदीत बुडाले

टिटवाळा मांडा परिसरात वासुंद्री नदीत चार तरुण बुडाले आहेत. मूर्ती विसर्जनासाठी गेले असता हा प्रकार घडला. रात्री बारा वाजता ही घटना घडली. अग्निशमन दलाकडून या तरुणांचा शोध सुरु आहे.

टिटवाळ्यात विसर्जनासाठी गेलेले चार तरुण नदीत बुडाले

ठाणे : टिटवाळा मांडा परिसरात वासुंद्री नदीत चार तरुण बुडाले आहेत. मूर्ती विसर्जनासाठी गेले असता हा प्रकार घडला. रात्री बारा वाजता ही घटना घडली. अग्निशमन दलाकडून या तरुणांचा शोध सुरु आहे.

Read More