Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

दिव्यात एक्सप्रेसची दुचाकीस्वारांना धडक; २ ठार

...

दिव्यात एक्सप्रेसची दुचाकीस्वारांना धडक; २ ठार

ठाणे: ट्रेन येत असताना रस्ता ओलांडने किती भयानक ठरू शकतो, याचे प्रत्यंतर आणणारी घटना घडली आहे. ठाणे दिवा रेल्वेमार्गावर दिवा फाटकानजीक दुचाकीस्वाराला मेल गाडीने धडक दिली. यात दुचाकीस्वार आणि त्याच्या पाठीबसलेल्या अशा दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. दुचाकीस्वार फाटक ओलांडत असताना ही घटना घडली. या घटनमुळे गाड्या १० ते १५ मिनिटं उशीराने धावत आहेत.

Read More