Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Election Result 2019 : धुळ्यातून डॉ सुभाष भामरे यांचा दणदणीत विजय

काँग्रेसने कुणाल पाटील यांना उमेदवारी दिली होती. 

Election Result 2019 : धुळ्यातून डॉ सुभाष भामरे यांचा दणदणीत विजय

धुळे : डॉ. सुभाष भामरे यांचा धुळे लोकसभा मतदार संघातून दणदणीत विजय झाला आहे. त्यांनी तब्बल २ लाखाच्या मताधिक्याने काँग्रेसच्या कुणाल पाटील यांचा पराभव केला आहे.

या मतदारसंघात बहुजन वंचित आघाडीमुळे काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता होती. भाजपकडून सध्याचे संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे निवडणुकीच्या रिंगणात होते. तर काँग्रेसने कुणाल पाटील यांना उमेदवारी दिली होती. 

 

२०१४ चा निकाल

धुळे लोकसभा मतदारसंघातून २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच् सुभाष भामरे यांनी काँग्रेसच्या अमरिष पटेल यांचा ४,७२,५८१ मतांनी पराभव केला होता. तर  याआधी २००९ च्या निवडणुकीत भाजपच्या प्रताप सोनवणे यांचा विजय झाला होता.

महाराष्ट्रातल्या सगळ्या ४८ मतदारसंघातले निकाल

मुंबई

मुंबई उत्तर

मुंबई उत्तर-पश्चिम

मुंबई उत्तर-पूर्व

मुंबई उत्तर-मध्य

मुंबई दक्षिण-मध्य

दक्षिण मुंबई

कोकण

रत्नागिरी-सिंधुदुर्ग

रायगड

पालघर

भिवंडी

कल्याण

ठाणे

विदर्भ 

वर्धा

रामटेक

नागपूर

भंडारा-गोंदिया

गडचिरोली-चिमूर

चंद्रपूर

यवतमाळ-वाशीम

बुलडाणा

अकोला

अमरावती

पश्चिम महाराष्ट्र

पुणे

सोलापूर

बारामती

सातारा 

सांगली

कोल्हापूर

हातकणंगले

मावळ

अहमदनगर

माढा

शिरुर

मराठवाडा

औरंगाबाद

जालना

हिंगोली

नांदेड

परभणी

बीड

उस्मानाबाद

लातूर

उत्तर महाराष्ट्र

नंदुरबार

धुळे

दिंडोरी

नाशिक

शिर्डी

रावेर

जळगाव

 

Read More