Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

चंद्रपूर: ज्येष्ठ वृद्धाला पायाला साखळी बांधून ठेवले रणरणत्या उन्हात

मानसिक संतुलन ढासळलेल्या एका वृद्धाला त्याच्या नातलगांनी पाय बांधून रणरणत्या उन्हात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

चंद्रपूर: ज्येष्ठ वृद्धाला पायाला साखळी बांधून ठेवले रणरणत्या उन्हात

चंद्रपूर : निर्दयी लोकांच्या अमानुषतेचा कळस चंद्रपुरात  बघायला मिळाला आहे. मानसिक संतुलन ढासळलेल्या एका वृद्धाला त्याच्या नातलगांनी पाय बांधून रणरणत्या उन्हात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी या वृद्धाला जीवदान दिलं असलं तरी अशा प्रवृत्ती या निमित्तानं पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्यात. या लोकांवर कारवाई करण्याची मागणी आता सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

Read More