Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

एकनाथ खडसे यांची राज्यसभेबाबत बोलकी प्रतिक्रिया

राज्यसभेसाठी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याही नावाची चर्चा होती. त्यावर खडसे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी अगदी बोलकी प्रतिक्रिया दिलीये.

एकनाथ खडसे यांची राज्यसभेबाबत बोलकी प्रतिक्रिया

जळगाव : राज्यसभेसाठी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याही नावाची चर्चा होती. त्यावर खडसे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी अगदी बोलकी प्रतिक्रिया दिलीये.

किसान सभेच्या मोर्चा बद्दलही विचारलं असता खडसेंनी नो कॉमेंट्स म्हणत या प्रश्नालाही बगल दिलीय. पाहूया खडसे काय म्हटलेत... 

Read More