Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक

धनगर समाजानं या लढ्याला तीव्र स्वरूप द्यायला सुरुवात केलीय.

आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक

बारामती : राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झालाय.. त्यामुळं धनगर समाजानं या लढ्याला तीव्र स्वरूप द्यायला सुरुवात केलीय.. या पार्श्वभूमीवर आज बारामतीसह परिसरातील धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं एकत्र येत भटक्या विमुक्त जातीच्या सवलती नाकारत आपले दाखले महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना परत केले.. त्याचवेळी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी एकत्रपणे लढा देण्याची शपथही घेण्यात आली. 

Read More