Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

बाप्पाचं लोकांना आवाहन करतायेत वाहतुकीचे नियम पाळा

 गणपती बाप्पाच लोकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचं आवाहन करत आहेत. ठाण्याच्या खोपट भागात ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांनी हा उपक्रम राबवला आहे.  

बाप्पाचं लोकांना आवाहन करतायेत वाहतुकीचे नियम पाळा

ठाणे : शहरात गणपती बाप्पाच लोकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचं आवाहन करत आहेत. ठाण्याच्या खोपट भागात ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांनी हा उपक्रम राबवला आहे. या जनजागृती अभियानाद्वारे वाहतूक पोलीस स्वत: गणपतीची वेशभूषा घालून वाहन चालकांशी संवाद साधत आहेत.

एखाद्या बाईक स्वाराने हेल्मेट घातले नसेल तर खुद्द गणपती बाप्पा त्याच्या डोक्यावर स्वतःच्या हाताने हेल्मेट घालतात. नागरिकांनी या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद दिलाय. विशेष म्हणजे पुन्हा अशाप्रकारे वाहतुकेने नियम मोडणार नाही अशी माफी आणि वचन गणपती बाप्पाना दिले जाते आहे.

Read More