Marathi News> Live Update
Advertisement
LIVE NOW

Live Update : शिवसेना दसरा मेळाव्याचे महत्त्वाचे अपडेट

Live Update : शिवसेना दसरा मेळाव्याचे महत्त्वाचे अपडेट
LIVE Blog
05 October 2022
21:44 PM

Dasara Melava :अन्याय करून कुणाचाही पक्षप्रवेश नको - एकनाथ शिंदे 

21:44 PM

Dasara Melava :तुम्ही कधी कुणाला चापट तरी मारली का ? -एकनाथ शिंदे

 

21:42 PM

Dasara Melava :आम्ही अनेक केसेस अंगावर घेतल्या -एकनाथ शिंदे  

21:40 PM

Dasara Melava : कटप्पा स्वाभिमानी आणि प्रामाणिक होता, तुमच्यासारखा दुटप्पी राजकारणी नव्हता - एकनाथ शिंदे 

 

21:38 PM

Dasara Melava : आम्ही विमानतळाला दि. बा. पाटील नाव दिलं - एकनाथ शिंदे 

 

21:37 PM

Dasara Melava : मोदी, शाहांचा हस्तक असल्याचा अभिमान - एकनाथ शिंदे 

 

21:33 PM

Dasara Melava : आता मराठी माणूस फसणार नाही - एकनाथ शिंदे 

21:32 PM

Dasara Melava : थापाही तुमच्या बरोबर राहिला नाही, एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला 

21:31 PM

Dasara Melava : बघतो करतो असं माझं काम नाही  - एकनाथ शिंदे 

 

21:29 PM

Dasara Melava :  एका फोनवर मी कामं करून देतो, कोविडमध्ये अनेकांनी जीव धोक्यात घातला  - एकनाथ शिंदे

 

21:27 PM

Dasara Melava : तुम्ही आमचा बाप, मुलगा, नातू काढला - एकनाथ शिंदे 

 

21:25 PM

Dasara Melava : आता तुमच्या भेटीगाठींचा  उपयोग नाही - एकनाथ शिंदे 

 

21:22 PM

Dasara Melava : तुम्ही वर्क फ्रॉम होम करत होतात, तुमचं कुटुंब हम दो हमारे दो,  एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला 

21:20 PM

Dasara Melava : आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक, तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाणार नाही - एकनाथ शिंदे 

 

21:19 PM

Dasara Melava : सावरकर आमचं दैवत, तुम्ही सावरकरांचा अपमान सहन केला - एकनाथ शिंदे 

 

21:17 PM

Dasara Melava : मी घेणारा नाही तर देणारा माणूस - एकनाथ शिंदे 

 

21:15 PM

Dasara Melava : राज्याच्या विकासाचं कंत्राट घेतलंय - एकनाथ शिंदे 

 

21:13 PM

Dasara Melava : अमित शाहांनी 370 कलम हटवलं, बाळासाहेबांचं स्वप्न अमित शाहांनी पूर्ण केलं - एकनाथ शिंदे 

 

21:10 PM

Dasara Melava : पंतप्रधान मोदींची जगाला भुरळ, मोदींनी  देशाचं नाव जगात पोहचवलं,  एकनाथ शिंदेंकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक 

21:08 PM

Dasara Melava : काँग्रेसला अध्यक्षही मिळत नाही - एकनाथ शिंदे 

21:06 PM

Dasara Melava : पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या पिल्लावळ्यांना ठेचून काढलं जाईल - एकनाथ शिंदे 

21:04 PM

Dasara Melava : संघावर बंदीची मागणी हास्यास्पद,  देशाच्या उभारणीत संघाचं मोठं योगदान - एकनाथ शिंदे 

 

21:01 PM

Dasara Melava : देशविघातक शक्तींना सोडणार नाही  - एकनाथ शिंदे 

20:58 PM

Dasara Melava : अडीच वर्षांत अडीच तास मंत्रालयात गेले, कोविड काळात तुमचं दुकान चालू  झाले, एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीला टोला  

20:56 PM

Dasara Melava : वेडे लोकचं इतिहास घडवतात - एकनाथ शिंदे 

20:54 PM

Dasara Melava : कधी तरी आत्मपरिक्षण करा- एकनाथ शिंदे 

20:48 PM

Dasara Melava : तुम्ही सत्तेसाठी लाचार झालात, सत्तेसाठी तुमची हिंदुत्वाला तिलांजली, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला 

20:47 PM

आम्हीच बाळासाहेबांचे शिलेदार - एकनाथ शिंदे

 

20:46 PM

Dasara Melava : ही गद्दारी नव्हे तर गद्दार - एकनाथ शिंदे

 

20:44 PM

Dasara Melava : मविआ आली त्याचवेळी गद्दार , 2019 ला गद्दारी झाली, एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीला टोला. 

20:42 PM

Dasara Melava : बाळासाहेबांचे विचार सोडणार नाही, बाळासाहेबांचे खरे वारसदार हा जनसमुदाय - एकनाथ शिंदे

20:40 PM

Dasara Melava : राज्यभर आम्हाला प्रचंड प्रतिसाद - एकनाथ शिंदे 

20:36 PM

Dasara Melava : खरी शिवसेना  कोण याच उत्तर गर्दीनं दिलं  - एकनाथ शिंदे 

20:34 PM

Dasara Melava :ठाकरे गटाकडून 50 खोक्यांच्या रावणाचं दहन 

20:33 PM

Dasara Melava :शिवाजी पार्क मिळू न द्याचा डाव होता - उद्धव ठाकरे 

 

20:26 PM

Dasara Melava : बाळासाहेबांचं रुप लावून सेना पळवतात , उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला. 

20:24 PM

Dasara Melava : आमच्यावर हिंदुत्व सोडल्याची टीका - उद्धव ठाकरे  

20:23 PM

Dasara Melava : मोहन भागवत मशिदीत जाऊन आलेत -  उद्धव ठाकरे 

20:20 PM

Dasara Melava :  मोहन भागवतांनी हिंदुत्व सोडलं का ?, उद्धव ठाकरेंचा मोहन भागवतांना सवाल. 

 

20:18 PM

Dasara Melava : देश हुकुमशाहीकडे चाललेला आहे, पुन्हा देशामध्ये गुलामगिरी येईल  - उद्धव ठाकरे 

20:17 PM

Dasara Melava : सगळे प्रकल्प गुजरातला चालले - उद्ध ठाकरे 

20:14 PM

Dasara Melava : 100 पैकी  90 दिवस हे दिल्लीत होते, मिंधे सरकारचा दिल्लीत कुर्निसात - उद्धव ठाकरे 

20:12 PM

Dasara Melava : मी विचारांची परंपरा पुढे नेतो, पाकव्याप्त जमीन घेऊन दाखवा - उद्धव ठाकरे 

20:10 PM

Dasara Melava : कोंबडीचोरांवर बोलणार नाही -  उद्धव ठाकरे 

20:09 PM

Dasara Melava : गायीवर काय बोलता, महागाईवर बोला, महागाई लपवायला हिंदुत्वाचा डोस- उद्धव ठाकरे 

20:07 PM

Dasara Melava : आम्ही कायदा पाळणार आणि तुम्ही डुकरे पाळणार - उद्धव ठाकरे 

20:04 PM

Dasara Melava : देवेंद्रजी आम्हालाही कायदा कळतो, मनावर दगड ठेवून फडणवीस उपमुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीस यांना टोला.

20:03 PM

Dasara Melava : आनंद दिघे एकनिष्ट होते, आनंद दिघे जाताना भगव्यातून  गेले - उद्धव ठाकरे 

 

20:01 PM

Dasara Melava : ती बाप चोरणारी औलाद - उद्धव ठाकरे 

19:59 PM

Dasara Melava : भाजपने पाठीत वार केला तुम्ही साक्षीदार आहात - उद्धव ठाकरे

19:58 PM

Dasara Melava : आता रावण दहन करायचं आहे 50 खोक्याच्या रावण आहे - उद्धव ठाकरे 

19:57 PM

Dasara Melava : आता ही गर्दी पाहून गद्दारांना प्रश्न पडला असेल - उद्धव ठाकरे

19:55 PM

Dasara Melava : होय हे गद्दार हे गद्दारच आहेत, गद्दारीचा शिक्का पुसता येणार नाही - उद्धव ठाकरे

19:53 PM

Dasara Melava : हे तुमचं प्रेम विकत मिळत नाही - उद्धव ठाकरे

 

19:51 PM

Dasara Melava :  जुने दसरा मेळावा माझ्या अजूनही  लक्षात - उद्धव ठाकरे 

19:50 PM

Dasara Melava :  उद्धव ठाकरेंच्या भाषणाला सुरुवात

19:47 PM

Dasara Melava :  शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला जयदेव ठाकरेंची हजेरी.

Read More