Marathi News> भारत
Advertisement

तुम्ही देखील ऑफिसमध्ये करता का अशी गोष्टी? हा व्हिडीओ पाहून थांबणार नाही तुमचं हसू

एक असा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो तुम्हा- आम्हा सगळ्यांच्या आयुष्याशी निगडीत आहे.

तुम्ही देखील ऑफिसमध्ये करता का अशी गोष्टी? हा व्हिडीओ पाहून थांबणार नाही तुमचं हसू

मुंबई : इंटरनेटवर दररोज अनेक व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कन्टेन्ट आपल्याला पाहायला मिळतात. जे मनोरंजक, कॉमडी, जेवण किंवा फॅशन संबंधीत असतात. तर काही व्हिडीओमधील कन्टेटन हे आपल्या आयुष्यातील अशा काही गोष्टी अगदी थोडक्यात दाखवतात. जे पाहून आपल्याला आपलं हसू आवरणार नाही. खरंतर या व्हिडीओमध्ये जो कन्टेन्ट असतो ते आपल्या आयुष्याशी निगडीत असतो. जो आपल्याला आपलाच वाटतो ज्यामुळे आपल्याला हे व्हिडीओ पाहून हसू येतं.

असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो तुम्हा- आम्हा सगळ्यांच्या आयुष्याशी निगडीत आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडीओ पाहिल्यानंतर पोट धरुन हसाल.

व्हायरल होत आहेत. काही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला असे वाटेल की तुमच्यासोबतही असे घडते. खरंतर यामध्ये एक मुलगी आहे, जी ऑफीसला येते तिही अत्यंत आळशीपणाने आणि पुढच्या अगदी काहीच मिनिटात खुर्चीवर मांडी घालून बसते. जसे की, ती घरीच बेडवर बसली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आपल्यापैकी बरेच असे लोक आहेत, ज्यांच्यासोबत देखील असंच घडतं. म्हणून लोक या व्हिडीओला खूप रिलेट करत आहेत आणि शेअर, कमेंट्स आणि लाईक्स देखील करत आहेत.

या व्हिडिओला एक लाखाहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. तर लोकांनी यावर कमेंट्स देखील केलं आहे. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, आराम सर्वात महत्त्वाचा आहे.

Read More