Marathi News> भारत
Advertisement

बाईक स्टार्ट झाली नाही म्हणून या मुलीने भलतीच पद्धत अवलंबली; जी नंतर अशी अंगाशी आली, पाहा व्हिडीओ

इंटरनेटचे जग हे लोखो मजेदार व्हिडीओंनी भरलेले आहे. येथे दररोज मोठ्या संख्येने मजेदार व्हिडीओ पाहिले आणि अपलोड केले जातात.

बाईक स्टार्ट झाली नाही म्हणून या मुलीने भलतीच पद्धत अवलंबली; जी नंतर अशी अंगाशी आली, पाहा व्हिडीओ

मुंबई : इंटरनेटचे जग हे लोखो मजेदार व्हिडीओंनी भरलेले आहे. येथे दररोज मोठ्या संख्येने मजेदार व्हिडीओ पाहिले आणि अपलोड केले जातात. येथे लोकं जितके मजेदार व्हिडीओ पोस्ट करतील तितकेच त्यांचे फॉलोअर्स देखील वाढतात. त्यामुळे येथे लोकं आपल्या फॉलोअर्स वाढवण्यासाठी वेगवेगळ्या आणि मजेदार व्हिडीओच्या शोधात असतात. असाच एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. जो एका मुलीशी संबंधीत आहे. हा व्हिडीओ एका मुलीशी संबंधित आहे जी हेल्मेट घालून बाईक स्टार्ट करताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु त्यानंतर तिच्यासोबत जे घडलं ते धक्कादाय आणि मजेशीर आहे.

हा व्हिडीओ अपलोड करातच काहीच वेळात हजारो वेळा पाहिला गेला आहे आणि शेकडो लोकांनी त्याला लाईक आणि शेअर देखील केलं आहे.

व्हायरल होत असलेल्या 18 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये हेल्मेट घातलेली एक मुलगी बाईकवर बसून ती स्टार्ट करत असल्याचे दिसत आहे. अनेक प्रयत्न करूनही तिची बाईक स्टार्ट होत नाही, मग तो गियर फिक्स करतो, पण या काळात बाईक गिअरमधून बाहेर पडण्याऐवजी ती गिअरमध्ये येते.

यानंतर ही मुलगी पुन्हा बाईक स्टार्ट करण्याचा प्रयत्न करते, परंतु गेअर पडल्यामुळे ही बाईक लगेच सुरू होते आणि चालू लागते. परंतु गाडी सुरू झाल्यानंतर यामुलीचा गाडीवरुन ताबा सुटतो आणि ती गाडी भलतीकडेच कुठेतरी जाते आणि भिंतीला धडकते. काही सेकंदाचा हा व्हिडीओ खरोखरचं खुप मजेदार आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर देखील शेअर केला गेला आहे, जिथे नेटिझन्स मुलीच्या बाईक सुरू करण्याच्या पद्धतीवर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. तसेच लोकं यामुलीची खुप खिल्ली देखील उडवत आहे.

Read More