Marathi News> भारत
Advertisement

Viral video: Romantic होत बायकोला घेतलं उचलून..आणि सर्वांसमोर केलं असं काही..

यावर्षी कार्तिकी एकादशीला 5 नोव्हेंबरपासून ते 8 नोव्हेंबरपर्यंत तुळशी विवाह (tulasi vivah 2022) आहेत. त्यानंतर 5 नोव्हेंबरपासून लग्नाचे मुहूर्त (wedding muhurta) सुरू होत आहेत.

Viral video: Romantic होत बायकोला घेतलं उचलून..आणि सर्वांसमोर केलं असं काही..

Viral Trending video: यावर्षी कार्तिकी एकादशीला 5 नोव्हेंबरपासून ते 8 नोव्हेंबरपर्यंत तुळशी विवाह (tulasi vivah 2022) आहेत. त्यानंतर 5 नोव्हेंबरपासून लग्नाचे मुहूर्त (wedding muhurta) सुरू होत आहेत.

लग्न कार्य म्हटलं कि डान्स (wedding dance) तर आलाच. आणि आजकाल तर लग्न साखरपुडा (engagement) असो डीजे च्या तालावर थिरकण्याचा ट्रेंडच (trend) चालू आहे. मग मुलीकडचे असो व मुलाकडचे डान्स करायला सर्वच पुढे असतात. (viral trending romantic husband took wife on lap and fell down video goes viral)

कोणीच कोणापेक्षा कमी नसतो . सर्वाना आपले डान्सिंग स्किल्स दाखवायचे असतात. मग कोणाला डान्स येवो ना येवो सगळे धमाल डान्स करत असतात. 

पण काही हौशी मंडळी असतात डान्सचा आणि त्यांचा काहीच पत्ता नसतो मात्र तरीही डान्स फ्लोर वर येतात. आणि असं काही नाचतात कि व्हा रे व्हा !

सोशल मीडियावर वायरल 

सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल (viral) होत असतंच, व्हायरल झालेले व्हिडीओ लोकांकडून पहिले जातात आणि पसंत केले जातात. अशाच काही हौशी मंडळींचे लग्नातले डान्स करतानाचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर तुम्ही या आधीसुद्धा पहिलेच असतील. त्यांचे व्हिडीओ पाहून हसू आवरता आवारत नाही.  (funny dance video)

काय आहे या व्हिडिओमध्ये 
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ सुद्धा एका कार्यक्रमातील आहे. डान्स फ्लोअर वर काही मंडळींचा डान्स सुरु आहे, अचानक एक व्यक्ती समोर येतो त्याच्यात इतका उत्साह संचारतो कि जोशात नाचू लागतो. हा जोश इतका वाढतो कि आपल्यासोबत नाचणाऱ्या महिलेला बहुधा ती त्याची पत्नी असावी , तिला उचलून घेतो आणि त्यानंतर जे घडत ते तुम्हीच पाहा हे पाहून तुम्ही पोट धरून हसू लागाल हे नक्की .. (viral trending romantic husband took wife on lap and fell down video goes viral )

Read More