Marathi News> भारत
Advertisement

Video : खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनों! पालकांच्या नजरेआड ट्रेनमध्ये मुला - मुलीचा रोमान्स

Viral Video : सोशल मीडिया हा व्हिडिओचा खजिना आहे. सोशल मीडियावर आपल्याला अनेक कपलचे व्हिडिओ पाहिला मिळतात. काही व्हिडिओ वारंवार व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पाहिला जात आहे. 

Video : खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनों! पालकांच्या नजरेआड ट्रेनमध्ये मुला - मुलीचा रोमान्स

Girl Boy romance On Train Video : लग्नाच्या दिवशी नवरदेव आणि नवरीमधील (Husband wife video) प्रेमाचे अनेक व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पाहिले आहेत. याशिवाय सोशल मीडियावर प्रेमी युगुलांचे (couples Video) रोमान्सचे व्हिडिओ (Romance video) पाहून नेटकरी हैराण होतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. या मुला मुलीने तर हद्दच केली आहे. चालत्या ट्रेनमध्ये (train video) त्या दोघांचा रोमान्स सुरु आहे. 

खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनों!

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता सर्व प्रवासी ट्रेनमध्ये बसलेले दिसतं आहेत. त्यांचा सोबत एक मुलगा आणि मुलगीही दिसतं आहेत. मुलगी पुढच्या सीटीवर बसली आहे आणि मुलगा तिच्या मागच्या सीटवर बसला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता पालकांच्या नजरेआड या दोघांचा रोमान्स सुरु होतो. 

हेही वाचा -  Video : बायको गेली नवऱ्याला Surprise द्यायला आणि मग...


व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मुलगा मुलीकडे तिचा हात मागतो. मुलगी आजूबाजूला बघते आणि हळूच मुलाच्या हातात हात देते. मुला मुलीचा हा रोमान्स समोरच्या सीटवर बसलेला एक प्रवाशी आपल्या कॅमेऱ्यात कैद करत असतो.  

प्यार का संदेश!

जर तुम्ही हा व्हिडिओ नीट पाहिला तर तुमच्या लक्षात येईल मुलगी त्या मुलाला एक चिठ्ठी देते. ट्रेनमधील या लव्ह बर्डचं गुपचुप प्रेम सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Psycho Bihari (@bihari.broo)

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील (Instagram) bijari.broo या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांचा वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतं आहेत. 

Read More