Marathi News> भारत
Advertisement

व्हॅलेंटाईन डे स्पेशल : बघा स्वस्त गिफ्टपासून फ्री खाण्याच्या ऑफर्स

७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन आठवडा सुरू होतोय. हा  व्हॅलेंटाईन यादगार बनविण्यासाठी अनेकांनी तयारी सुरू केल्या आहेत. तुमच्या पार्टनरला सरप्राईज देण्याआधी या ऑफर्सकडे नक्की लक्ष द्या.

व्हॅलेंटाईन डे स्पेशल : बघा स्वस्त गिफ्टपासून फ्री खाण्याच्या ऑफर्स

मुंबई : ७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन आठवडा सुरू होतोय. हा  व्हॅलेंटाईन यादगार बनविण्यासाठी अनेकांनी तयारी सुरू केल्या आहेत. तुमच्या पार्टनरला सरप्राईज देण्याआधी या ऑफर्सकडे नक्की लक्ष द्या.

अमेझॉनची गिफ्ट्स ऑफर 

अमेझॉन कंपनीने व्हॅलेंटाईन डे स्पेशल करण्यासाठी गिफ्ट्सवर ७० टक्क्यांपर्यंत सुट दिली आहे. दररोज वेगवेगळी ऑफर असणार आहे.

७ तारखेला ५० टक्के तर ८ आणि १३ तारखेला ७० टक्के सुट मिळणार आहे. ९ ते ११ फेब्रुवारी ला ३३ आणि २५ टक्के सुट आहे. तर १२ तारखेला ५० टक्के सूट दिली जाणार आहे. 

मेक माय ट्रिप

भारतातीतल कोणत्याही हिल स्टेशनवर जाऊन व्हेलेंटाईन सेलिब्रेट करण्यासाठी मेक माय ट्रिप ३५०० ते ९००० पर्यंतची सूट देत आहे. वेगवेगळ्या डेस्टिनेशनसाठी वेगवेगळ्या ऑफर्स आहेत. 
  
१० हजार रुपयांत आगऱ्यातील ताजमहल फिरण्यासोबत एक दिवसाचा रॉयल स्टेही मिळणार आहे.

मॅकडॉनल्डचे फ्री मील 

मॅकडॉनल्डनेदेखील या व्हॅलेटाईनची तयारी सुरू केली आहे. स्पेशल ऑफरमध्ये कंपनी पूर्ण मील फ्री देत आहे.

या ऑफरमध्ये ४५० च्यावर ऑर्डर केल्यास कंपनी फ्री मील देणार आहे. पण ही ऑफर मुंबई, चैन्नई, बंगळूर, अहमदाबाद आणि हैदराबाद याच शहरांत आहे.

म्हणजेच तुम्हाला खाण्याची चिंता करण्याची गरज नाही. 

Read More