Marathi News> भारत
Advertisement

तामिळनाडूचा पर्यटक गोव्यातील समुद्रात बुडाला

तामिळनाडूचा पर्यटक गोव्यातील समुद्रात बुडाला

पणजी: गोव्यातील बागा येथे तमिळनाडूतील पर्यटक समुद्रात  रविवारी बुडाला. याची चित्रफित एका पर्यटकाने मोबाईलवर टिपली.एका दगडावर दोन तरुण आणि तरुणी बसली असताना मोठी लाट आली...आणि हे तीघही जण दगडावरून खाली आले...त्यातला एक तरुण हा मोठ्या लाटेबरोबर वाहून गेल्याचं या दृश्यात दिसत आहे...ही चित्रफीत कळंगुटचे पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांनी उपलब्ध केली. पाहा हा धक्कादायक व्हिडिओ...

Read More