Marathi News> भारत
Advertisement

Stocks to Buy today | आजच्या बाजाराची चाल ओळखा; या शेअर्सवर करा ट्रेड

Stock market : शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते

Stocks to Buy today | आजच्या बाजाराची चाल ओळखा; या शेअर्सवर करा ट्रेड

मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी  अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते. 

आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. 

आजच्या यादीमध्ये  Bharat Bijlee, Asian Paints, Tech Mah, IB Hsg Fin, Siemens, Orient Electric, Power Grid, Raymond, Aptus Value Housing, KPR Mills, TN Petro, HCL Tech Fut, Biocon, CDSL, GR Infra, L&T, Vodafone Idea, KEC International, M&M आणि IGL  या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.

BUY BHARAT BIJLEE 
TARGET 2100 SL 1957

BUY ASIAN PAINTS FUT 
TARGET 3370 SL 3250

BUY TECH MAH 1640 CE 
TARGET 53 SL 33

BUY IBULHSGFIN 
TARGET 315 SL 240

BUY SIEMENS 
TARGET 3125 अवधी 12 महिने

BUY ORIENT ELECTRIC 
TARGET 470 अवधी 12 महिने

BUY POWER GRID 
TARGET 217 SL 209

BUY RAYMOND 
TARGET 726 SL 670

BUY APTUS VALUE HOUSING 
TARGET 360 SL 334

BUY KPR MILLS 
TARGET 600 SL 543

BUY ORIENT ELECTRIC 
TARGET 470 अवधी 12 महिने

Buy TN Petro
TARGET 109, sl - 103

Buy HCL Tech FUT
TARGET 1190, sl - 1150

Buy Biocon  380 CE@10.5 
TARGET 15, SL - 8

Buy CDSL
TARGET 1720, sl - 1650

Buy GR Infra
TARGET 1970, अवधी: 3 महिने

Buy L&T 
TARGET 2280, अवधी - 6 महिने

Buy Vodafone Idea
TARGET 16, sl - 15

Buy KEC International
TARGET 462, sl - 442

Buy M&M
TARGET 860, SL - 822

Buy IGL
TARGET  525, sl 505

Buy L&T 
TARGET 2280, अवधी - 6 महिने

Read More