Marathi News> भारत
Advertisement

Stock to Buy today | आज छप्परफाड कमाईसाठी या शेअर्सवर करा ट्रेड; यादी वाचा

शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.

Stock to Buy today | आज छप्परफाड कमाईसाठी या शेअर्सवर करा ट्रेड; यादी वाचा

मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी  अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते. 

आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये  Central Bank, Vedanta, Coal India, Birlasoft, TVS Motors, Action Construction, IOB, Bank of India, IDBI Bank, Dr Reddy, Oil India, ONGC, Vodafone Idea, Info Edge, Britannia, Phoenix Mills, Redington India, Tata Motors, Bharat Forge आणि Hindalco  या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.

Buy Central Bank 
Target Rs 21.5 SL RS 20.2

Sell Vedanta FUT 
Target Rs 340 SL RS 351

Buy Coal India 157.5 CE 
Target Rs 2 SL RS 1.2

Buy Birlasoft 
Target Rs 600 अवधी 2 महिने

Buy TVS Motors 
Target Rs 740 SL RS 700

Buy Action Construction 
Target Rs 300 अवधी 4 महिने

Buy IOB 
Target Rs 21 SL RS 19.4

Buy Bank of India 
Target Rs 61.5 SL RS 57.5

Buy IDBI Bank 
Target Rs 51 SL RS 47.5

Sell Dr Reddy Futures 
Target Rs 4560 SL RS 4660

Buy TVS Motors 
Target Rs 740 SL RS 700

Buy Oil India
Target 204, sl - 195

Buy ONGC FUT
Target 151, sl - 143

Buy Vodafone Idea Dec 10 CE @1.30
Target 5, sl - 1

Buy Info Edge  
Target 6200, sl - 5900

Buy Britannia
Target 4200, अवधी: 6 महिन

Buy Phoenix Mills  
Target 1350, अवधी: 1 वर्ष

Buy Redington India
Target 149, sl - 141

Buy Tata Motors  
Target 650, अवधी: 1 वर्ष

Buy Bharat Forge
Target 766, sl - 738

Buy Hindalco  
Target 462, sl - 445

Buy Phoenix Mills 
Target 1350, अवधी: 1 वर्ष

Read More